CaptionsMaker
.com
Age Of Marriage | मोदी सरकार घेणार मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत मोठा निर्णय |लग्नाचे किमान वय वाढणार?
Edit Subtitles
Download Subtitles
SRT
TXT
Title:
Description:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी लाल किल्ल्यावरून घोषणा केली की सरकार मुलींच्या लग्नाच्या किमान वयाबद्दल लवकरच मोठा निर्णय घेणार. त्या अनुषंगाने जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली. नुकतंच या समितीने आपला अहवाल सादर केलाय आणि येत्या काही दिवसात मोदी सरकार यावर निर्णय घेईल. राष्ट्र महाराष्ट्र Explained मध्ये साध्या आणि सोप्या भाषेत या विषया संबंधातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. Intro - 0:00 लग्नाच्या वयाबाबतीतील ऐतिहासिक पार्श्वभूमी - 0:31 लग्नाच्या वयात बदल करण्याची गरज का? - 1:33 इतर देशात काय परिस्थिती आहे? - 3:13 लग्नाचे वय वाढविल्याने फरक पडेल काय? - 4:04 समितीची शिफारस काय? - 4:45 निष्कर्ष - 5:25 Correction :- It's not NHFS, it's NFHS (National Family Health Survey), error regreted. Anchor :- Megha Rokde Research :- Sahil Somkuwar Writer & Producer :- Tushar Dharkar www.twitter.com/@I_am_TD18 #childmarriage #AgeOfMarriage #ModiGovernment #India #WomenMarriage #GirlsEducation #endchildmarriage #UNICEF #21Years #AgeOfMajority #Marriage #Explained #Marathi #RashtraMaharashtra #jayajaitly #UPSC #MPSC इतर माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा 👇🏻 Women's Day Special | महिलांचे कुशल नेतृत्व आणि राजकीय प्रतिनिधित्व | कारभारिन लयभारी https://youtu.be/dXReJQjpSbo शक्ती कायदा Explained https://youtu.be/P3NmEXPK1PM स्त्री शिक्षणाचा १७२ वर्षांचा प्रवास | सावित्रीबाई फुलेंचे योगदान https://youtu.be/QyP-RxWcdRw प्रचलित मुद्दे ,महत्वपूर्ण घडामोडी सर्वसामान्यांचा भाषेत, आपल्या भाषेत, मराठी भाषेत राष्ट्र - महाराष्ट्र सरळ,स्पष्ट,सखोल आजच सबस्क्राईब करा 👇🏻 https://www.youtube.com/channel/UC2kXWTs1yIH22V_WTTVGzqw सोबतच राष्ट्र महाराष्ट्र चॅनलला सोशल मीडिया वर Follow करा.👇🏻👇🏻👇🏻 https://www.instagram.com/Rashtra_Maharashtra https://www.facebook.com/RashtraMaharashtra For advertisement & promotions Email :- rashtramaharashtratv@gmail.com
YouTube url:
https://youtu.be/0olhXQp8lLM
Created:
1. 4. 2021 09:22:54